प्रशिक्षण

प्रशिक्षण

ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळ एफपीओ व्यवस्थापन, अॅग्रो प्रोसससिंग, पशुसंवर्धन व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन यासारखे उपक्रम घेऊन येत आहे.

एफपीओ व्यवस्थापन - माहिती प्रसारण, स्थापना/ नोंदणी, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, कायदेशीर बाबंची पूर्तता, डीपीआर तयार करणे, शासकीय विविध योजनासाठी अर्ज करण्यासाठी सल्ला.